जत : कोसारी (ता. जत) येथे शेत जमिनीच्या वादातून भावकीतील एका कुटुंबावर तलवारीसह धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.११) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत दादासो यमगर (वय २४), विलास नामदेव यमगर (वय ४४) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. …
Read More »Recent Posts
जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या चेअरमन धनश्री सरदेसाई , के एस पी एस टी संघाचे कार्यदर्शी के एच कौंदलकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून बीईओ राजश्री कुडची, पीईओ …
Read More »शिवाजी कागणीकर ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांना गदग तालुक्यातील नागाव येथील ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाच्यावतीने राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डॉक्टर’ पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गदगच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta