येळ्ळूर : रविवार दि. 19 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने राजहंसगड शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची पूर्व तयारी करण्यासाठी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक रविवार दि. 12 मार्च रोजी सायं. 7 वा. श्री बालशिवाजी येथील समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी शिवप्रेमीनी वेळेवर उपस्थित रहावे, …
Read More »Recent Posts
कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
बेंगळुरू: कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे आज शनिवारी (दि.११) म्हैसूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना छातीत दुखू लागल्याने सकाळी ६.४० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर मंजुनाथ यांनी दिली आहे. आर ध्रुवनारायण हे चामराजनगर लोकसभा …
Read More »हसन येथे एच ३ एन २ चा कर्नाटकातील पहिला बळी
देशात दोघांचा मृत्यू; कर्नाटकात ५० जणाना संसर्ग बंगळूर : देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे लोक सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच, अलीकडेच लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या एच ३ एन २ विषाणूचा देशात ९० तर कर्नाटकात ५० जणांना संसर्ग झाला आहे. कर्नाटकात एक आणि हरियाणामध्ये एक याप्रमाणे देशात दोघांचा या संसर्गात बळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta