बेळगाव : राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी मतांसाठी तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या अपमानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने १९ मार्च रोजी राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मराठा मंदिरात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत समिती …
Read More »Recent Posts
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती …
Read More »मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन महाविद्यालयाच्या महिला संघटना तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पदी प्रा. अर्चना भोसले उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वृषाली कदम यांनी संस्कृत श्लोक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta