Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी पुस्तके वाचनाची गरज : तेजस्वीनी कांबळे

  बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. तिचे जतन करणे आवश्यक असते. बोलीभाषा आपल्याला जगायला शिकवते. व्यवहार करताना आपण अधिक जवळ ‌येतो ते भाषेमुळे. पुस्तके वाचणे, लिहिणं, व्यक्त होणं हिच खरी गरज आहे, असे प्रतिपादन तेजस्वीनी कांबळे हिने कावळेवाडी वाचनालयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने …

Read More »

खानापूरात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४ व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ येथील लोकमान्य सभागृहात रविवारी दि. ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा होते. तर व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, बीईओ राजश्री कुडची, बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगणीमठ, उद्योजक …

Read More »

प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर : किरण जाधव

  बेळगाव : जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहापूर येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयांमध्ये एसपीएम रोड शहापूर बेळगाव येथे वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. केशव राजपुरे, सकल मराठा …

Read More »