दावणगेरे : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. काल, शनिवारी (दि. ४ मार्च) आपची पहिली सभा दावणगेरे येथे संपन्न झाली. या सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला, पण विकास …
Read More »Recent Posts
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली : देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करुन भाजप सोडून …
Read More »बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचा पराभव निश्चित : सतीश जारकीहोळी
बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसचा विजय झाला पाहिजे, असे मत केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वडगाव येथे काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta