Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आमदारपुत्र लाच प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन

  कॉंग्रेस नेत्याना अटक; आमदार माडाळ वीरुपाक्षप्पांच्या अटकेचाही आग्रह बंगळूर : त्यांचे वडिल भाजप आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्यावतीने ४० लाखांची लाच घेताना सरकारी अधिकारी प्रशांतकुमार एम. व्ही. यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची व आमदार वीरुपाक्षप्पा यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. दरम्यान, या मागणीसाठी मुख्यमंत्री बसवराज …

Read More »

होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक

  बेळगाव : होळी आणि रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक पार पडली. रंगोत्सवात सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल, असे कृत्य कोणीही करू नये यासह विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या. सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी, सीपीआय …

Read More »

लोकप्रतिनिधींकडून विकासकामाचे फलक उभारणे बेकायदेशीर!

  बेंगळुरू : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती तेथील लोकप्रतिनिधींच्या फोटोसाहित लावण्यात येते मात्र ही विकास कामे सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आकारलेल्या पैशातून केली जातात यामध्ये लोकप्रतिनिधींच्या नावाचा फोटो फलक लावण्याचा प्रश्नच येत नाही अशी याचिका बेंगळुरू येथील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च …

Read More »