बेळगाव : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मतदान यंत्रे कशी काम करतात आणि निवडणुकीत वापरल्या जाणार्या मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याची पद्धत याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. आज शनिवारी शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर ईव्हीएम, मतदान प्रक्रियेची जनजागृतीला सुरुवात झाली यावेळी बोलताना नितेश पाटील म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मतदान …
Read More »Recent Posts
माऊली, माऊलीच्या गजरात अश्वाचा रिंगण सोहळा!
ममदापूरला मान्यवरांची उपस्थिती; हरिनाम सोहळ्याची सांगता निपाणी (वार्ता) : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष, परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल. ) येथे शनिवारी (ता. ४) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाल्यावर आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. प्रारंभी बोरगाव पिकेपीएसचे उत्तम पाटील, निरंजन पाटील-सरकार, माजी जिल्हा …
Read More »बेळगाव मराठी साहित्य संमेलन उद्घाटक – उद्योजक आप्पासाहेब गुरव
उद्या मराठा मंदिर येथे चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन – 2023 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित संमेलनातून ‘मराठीचा जागर’ बेळगाव : बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव सर्वांना सुपरिचित आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता समाजिक बांधिलकी जपण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta