बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याविषयी मला विनंती करण्यात आली होती परंतु सीमाभागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना दिली. आणि तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही! सदैव आपल्या सोबत होतो, आहे व …
Read More »Recent Posts
खासदार अमोल कोल्हेकडून बेळगावचा उल्लेख बेळगावी; सीमाभागात तीव्र संताप
बेळगाव : राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण गुरुवारी (2 मार्च) कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे हस्ते झाले आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले होते. राजहंसगडावर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य …
Read More »काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी (2 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta