देवचंद महाविद्यालयात कला महोत्सव निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातर्फे आयोजित कला महोत्सवामध्ये केएलई सीबीएसईचा ३री चा विद्यार्थी श्रीनय सोमशेखर बाडकर याने स्टेज वरती रॅपिड आर्ट परफॉर्मन्स सादर केला. एकादी कला कृती रेखाटायला बराच वेळ लागत असतो. पण यामध्ये त्याने त्याची कला सर्वां समोर फक्त ५ मिनिटात …
Read More »Recent Posts
दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निपाणीतील ऑटो, टॅक्सी चालक रवाना
निपाणी (वार्ता) : ऑटो, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (दिल्ली) तर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.६) दिल्ली जंतर- मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निपाणी आणि परिसरातील ऑटो, टॅक्सी चालक दिल्लीकडे रवाना झाले. देशभरातील सर्व वाहनचालकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा, एग्रीगेटर कंपनीने देशभरात दुचाकी सेवा बंद करावी, दिल्लीच्या सर्वोच्च …
Read More »राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित
निपाणी (वार्ता) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आभाळमाया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील विद्यामंदीरचे शिक्षक नामदेव चौगुले यांना शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतच्या शिक्षण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta