बेळगाव : बेळगावची भूमी एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. या ठिकाणी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा सारख्या पराक्रमी व्यक्ती जन्मल्या. देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे सांगताना स्वातंत्र्य लढ्यात आणि उत्कर्षात बेळगावचे अतुलनीय योगदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. येडीयुराप्पा रोडवरील मालिनी सिटी येथे …
Read More »Recent Posts
“चलो मुंबई” धडक मोर्चाला ग्रामीणचे कार्यकर्ते रवाना
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”चा नारा दिल्यामुळे आज सीमा भागातील शेकडो सीमावासीय रेल्वेच्या सहाय्याने मुंबईकडे कुच करत आहेत. सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावर असंख्य सीमावासीय भगव्या झेंड्यासह आले होते. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, खानापूर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच …
Read More »सीमावासीय मुंबईकडे रवाना
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी (दि. 28) पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज (सोमवार) सीमावासीय मुंबईकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta