बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”चा नारा दिल्यामुळे आज सीमा भागातील शेकडो सीमावासीय रेल्वेच्या सहाय्याने मुंबईकडे कुच करत आहेत. सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावर असंख्य सीमावासीय भगव्या झेंड्यासह आले होते. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, खानापूर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच …
Read More »Recent Posts
सीमावासीय मुंबईकडे रवाना
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी (दि. 28) पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज (सोमवार) सीमावासीय मुंबईकडे …
Read More »युवा नेते उत्तम पाटील युवा मंचतर्फे अक्कोळमध्ये बकऱ्याच्या टकरी
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील महाशिवरात्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त उत्तम पाटील युवा मंच तर्फे संगोळी रायण्णा सेनेच्या सहकार्याने बकऱ्याच्या टकरी पार पडल्या. विविध गटातील विजेत्यांना तब्बल १ लाखाची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निपाणी भागात प्रथमच भरवण्यात आलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta