बेळगाव : मुंबई येथे येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी जे कार्यकर्ते येत आहेत. त्यांची मुंबई येथे सकाळच्या अंघोळीसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे, तरी कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. समितीच्या आवाहनानुसार ‘मुंबई चलो’ आंदोलनात सहभागी …
Read More »Recent Posts
राजहंसगडावरील कार्यक्रम हा संपूर्ण सरकारी कार्यक्रम : रमेश जारकीहोळी
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात आगमनाने आपल्या सर्वांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत हा आनंदाचा क्षण असून, मोदींचे चाहते …
Read More »आवरोळी मठात विविध कार्यक्रमाने होणार शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) : आवरोळी (ता. खानापूर) येथील श्री रूद्र स्वामी बेळकी आवरोळी मठाच्या आवारात परमपूज्य शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी दि. २ मार्च रोजी सकाळी ९.३० होणार आहे, अशी माहिती मठाधीश पं. पू. चन्नबसव देवरू स्वामी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta