घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …
Read More »Recent Posts
टिळकवाडी परिसरात “शिवसन्मान” पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील “शिवसन्मान” पदयात्रेला आज शनिवारी सकाळी टिळकवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर पदयात्रेचे सर्वत्र उत्साही स्वागत करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ तसेच मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीसह मराठी माणसांच्या एकजुटीचे संवर्धन करण्यासाठी येळ्ळूर राजहंस गडावरून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र …
Read More »म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली आझाद मैदानाची पाहणी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दिनांक 28 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी पाहणी केली तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली. आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta