खानापूर : श्री सोमलिंगेश्वर देवस्थान कमिटी (कौलापूरवाडा) तिर्थकुंडये महाशिवरात्री उत्सवानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले. नंतर मानाची कुस्ती लावून कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा पं. सदस्य …
Read More »Recent Posts
सोनाळकर कुटुंबीयांनी केली वैचारिक शिवजयंती
शहरात प्रथमच अनोखा उपक्रम : शहरवासीयातून कौतुक निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून काम केले आहे. स्वराज्य कसे स्थापन करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीसह बाल मनावर लोकापर्यंत पोहोचण्या करिता केलेले कार्य महत्त्वाच्या आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती …
Read More »राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत खानापूरात 2 मार्चपासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियान
खानापूर : भाजपातर्फे संपुर्ण देशात विजय संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात येत्या 2 मार्च पासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियानाची सुरवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नंदगड येथून होणार आहे, असे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी सांगितले. नंदगड येथे झालेल्या पूर्वतायरीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta