Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

महाशिवरात्री निमित्त मलप्रभा आरतीत सहभागी व्हा

  खानापूर : खानापूर तालूक्यातील जांबोटी गावच्या पश्चिमेला २३ कि.मी. (९.९ मैल) कणकुंबी गावात ७९२.४ मिटर (२,६०० फूट) ऊंचीवर मलप्रभा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात होतो. ज्याला “दक्षिण काशी” म्हटले जाऊ शकते. नदी उगमस्थान येथे श्री माऊली देवीला समार्पित एक प्राचीन मंदिर आहे. मलप्रभाचे जन्मस्थान हे पौराणिक उत्पत्ती असलेले तीर्थक्षेत्र आहे. …

Read More »

5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी “चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023” मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक डी. बी. पाटील …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलानजीक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी ताबडतोब कोगनोळी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहा बद्दल माहिती …

Read More »