Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जटगे गावच्या नुतन हनुमान मुर्तीचे भव्य मिरवणूकीने स्वागत

    खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात हनुमान मुर्तीची प्रतिष्ठान होणार आहे. या निमित्ताने नुतन हनुमान मुर्तीचे स्वागत भव्य मिरवणूक काढून करण्यात आले. प्रारंभी चापगांवातुन हनुमान मुर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातून हनुमान मुर्तीला सुवासिनीनी आरती ओवाळून स्वागत केले. नुतन हनुमान मुर्ती ट्रक्टरमध्ये …

Read More »

‘टीजेएसबी’ची सेवा आपुलकीची : गाडगीळ

  स्थापना दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांकडून गौरवोद्गार बेळगाव : ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेची सेवा आपुलकीची आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध सीए एन. जी. गाडगीळ यांनी काढले. ठाणे जनता सहकारी बँकेच्या 51 बेळगाव शाखेत दि. 6 रोजी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी गाडगीळ बोलत होते. समाजातील विविध …

Read More »

अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

  सिडनी : ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे. अ‍ॅरॉन …

Read More »