भाजप नेते किरण जाधव; विमल फौंडेशन चित्रकला स्पर्धेला आडकाठी, स्पर्धेपासून हजारो वंचित बेळगाव : चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत लपलेल्या सुप्तगुणांना दरवर्षी विमल फौंडेशनकडून व्यासपीठ मिळते. कलेच्या माध्यमातून मुले रंगात न्हाऊन निघतात. यंदा मात्र शिक्षण खात्याचा गलथान कारभार व तकलादू निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हजारो विद्यार्थी स्पर्धेपासून वंचित …
Read More »Recent Posts
पत्रकार मल्लिकार्जुन मुगळी यांना कै. कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा दिवंगत कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळचे बेळगाव आवृत्ती प्रमुख श्री. मलिकार्जुन मुगळी यांना जाहीर करण्यात आला आहे. येळ्ळूर येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 2020 सालापासून येळ्ळूर ग्रामीण …
Read More »सांबरा येथे 12 फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदान!
बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta