बेळगाव : दुचाकीवरून निघालेल्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) आहे. हे …
Read More »Recent Posts
उद्याचा हुतात्मा दिन सीमावासीयांनी गांभीर्याने पाळावा; निपाणी विभाग म. ए. समितीचे आवाहन
निपाणी : भारतभूमीच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हैसूर राज्याची (कर्नाटक) निर्मिती 1956 साली झाली. येथील मराठी भाषिक भाग अन्यायाने केंद्र सरकारने कर्नाटकात समाविष्ट केला. हा वादग्रस्त भाग पुर्वीप्रमाणे महाराष्ट्रातच समाविष्ट करावा अशा मागणीचा जनतेचा लढा सुरू असताना त्यावेळी झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणी येथे कमळाबाई मोहिते (निपाणी) व गोपाळ आप्पू चौगुले …
Read More »दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी यंदा सत्तेची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta