Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सुसंस्कृत, प्रगल्भ व्यक्ती रावजी पाटील

  येळ्ळूर हे पुरोगामी संघर्ष वृत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. कलिंगड, बासमती तांदूळ, मसूर, मोहरी, वाटाणा, मेरुल्या अश्या चवदार व पौष्टिक अन्नधान्य ही येळ्ळूरच्या काळ्या मातीची खासियत. या गावाने अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची जडणघडण केली त्यापैकी श्रीयुत रावजी महादेव पाटील. लक्ष्मी व महादेव यशवंत पाटील यांचे लहान चिरंजीव. 3 एप्रिल 1947 …

Read More »

उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान; आनंदवाडी आखाडा सज्ज

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पंजाबचा नॅशनल चॅम्पियन …

Read More »

सँट्रो रवी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ

  रवीचा विविध प्रकरणात हात; बड्या नेत्यांशी संबंधाचा आरोप, चौकशीचे आदेश बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या सँट्रो रवी प्रकरणाच्या संदर्भात कुमारकृपा गेस्ट हाऊस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ ​​सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून …

Read More »