Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

शहरातील श्री रेणुका देवी मंदिरासाठी सढळ हस्ते देणगी

  बेळगाव : जिर्णोद्धार केल्या जात असलेल्या जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी 1.25 लाख रुपयांची देणगी देऊ केली आहे. जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी हातभार लावताना मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय …

Read More »

बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट आयोजित बेळगावकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

  पुणे : गुरुवार दि. 5 रोजी पुणे येथे बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे बेळगावकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धा 5 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी अंतिम सामना व बक्षीस समारंभ सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. केदारी …

Read More »

गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका पुन्हा हादरली; 6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर गोळीबार

  व्हर्जिनिया: अमेरिकेतील घातक बंदूक संस्कृतीला आणखी एक निष्पाप जीव बळी पडला आहे. यावेळी मात्र बंदूक चालवणारे हात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे होते. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं पुन्हा एकदा जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. शुक्रवारी अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत …

Read More »