Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस, दोन दिवसात खुलासा करण्याचे आव्हान

  मुंबई : उर्फी जावेद हिच्या कपड्यावरुन सुरु झालेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा …

Read More »

शासनाचा ऊसासाठीचा १५० रुपयांचा निर्णय अमान्य

राजू पोवार : दराची लढाई सुरूच राहणार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखाने आणि सरकार मिळून ५ हजार ५०० दर  द्यावा, यासाठी तीन महिने रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत तीव्र आंदोलने केली आहेत.  राज्य सरकारने एफआरपीवर १५० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

“रामायण पूर्व कथा” – विशेष मराठी प्रवचनाचे रविवारी आयोजन

  बेळगाव : रामकृष्ण वेदांत संस्था (सोसायटी) बोस्टन, अमेरिकेचे अध्यक्ष स्वामी त्यागानंदजी महाराज यांचे रामायणाची पूर्वकथा या विषयावर मराठीत विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. रामकृष्ण मिशन आश्रम किल्ला येथे दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हे प्रवचन होणार आहे. स्वामी त्यागानंदजी महाराज हे रामकृष्ण मठात १९७६ मध्ये सहभागी …

Read More »