नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला …
Read More »Recent Posts
नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश
नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या रात्री घडाळ्याच्या काट्याने बाराचा आकडा गाठल्याबरोबर देशभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आलं. जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भारतीयांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय अनेक …
Read More »सीमेवरील एक इंचही जमीन कोणी हडप करू शकत नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; आयटीबीपीच्या कार्यालयाचे उद्घाटन बंगळूर : चीनच्या सीमेवरील भारताची जमीन हडपण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी प्रतिपादन केले. त्याचे श्रेय त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या जवानांना दिले. मला भारत-चीन सीमेची कमीत कमी काळजी वाटते. कारण मला माहित आहे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta