बेळगाव : शहरात 24 आणि 25 डिसेंबर रोजी, शाहीन कॉलेज आणि अल-अमीन मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात दिव्यांगांसाठी मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तौसीफ मडिकेरी यांनी दिली. शहरात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, हे शिबिर केंद्र …
Read More »Recent Posts
पाकिस्तानचे परराष्ट्रीय मंत्री बिलावल भुट्टो विरोधात भाजप युवा मोर्चाची निदर्शने
बेळगाव : पाकिस्तानचे परराष्ट्रीय मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध करत बेळगावमध्ये निदर्शने करण्यात आली. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरात आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला. …
Read More »बेळगावचे माजी निवासी जिल्हाधिकारी बुद्याप्पा यांचे निधन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे माजी निवासी जिल्हाधिकारी बुद्याप्पा एच. बी. यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. किडणीच्या विकाराने गेली दोन वर्ष ते आजारी होते. त्याचबरोबर वर्षभर ते कोमामध्येच होते. त्यांच्यावर बंगळूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बंगळूरमध्ये समाजकल्याण विभागात ते कार्यरत होते. त्यांनी बेळगाव जिल्ह्यात दोन वर्षे निवासी जिल्हाधिकारी म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta