Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मंत्रिमंडळ विस्तार; महत्वाच्या समुदायातील चेहरे समाविष्ट करण्याची योजना

  निवडणुकीपूर्वी समुदयाला खूश करण्याचा भाजपाचा प्रयत्न बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील नाराज समुदयाला खुश करण्याचा राज्यातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) …

Read More »

कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

  बेंगळुरू : तब्बल दोन वर्षाच्या प्रादुर्भावानंतर देशातील कोरोनाचा आलेख हळूहळू शून्याकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर आता कर्नाटकात झिका व्हायरसची लागण झाल्याच्या रुग्णाची नोंद करण्यात …

Read More »

खानापूर लायन्स क्लबच्यावतीने समर्थ स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत खानापूर लायन्स क्लबच्यावतीने इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजयी स्पधर्काना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. हम्मणावर, डॉ. राधाकृष्णन हेरवाडकर, पदाधिकारी अजित पाटील आजी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव …

Read More »