Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव

राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …

Read More »

केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारचा पर्दाफाश

  सिध्दरामय्यांचा आरोप; एससी, एसटी आरक्षण वाढ प्रकरण बंगळूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वाढत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील भाजपचे रंग उघड केल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, लोकसभेत आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत बेळगावात

  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय नेते करणार राज्याचा दौरा बंगळूर : गुजरात निवडणुकीनंतर भाजप नेत्यांनी आता कर्नाटक निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याला भेट देऊन भाजपच्या मेळाव्यात भाग घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात …

Read More »