Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!

  साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत …

Read More »

19 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना हजारोंच्या संख्येने घालणार सुवर्णसौधला घेराव!

  बेळगाव : येत्या 19 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य रयत संघटन आणि हसीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रयत संघटनेचे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. बेळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना जास्त खोटे …

Read More »