कोगनोळी : कोगनोळी हंचिनाळ रस्त्यावर शनिवारी पहाटे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर बैलगाडी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे नेहमीप्रमाणे ऊसतोड मजूर आपल्या कामगारांच्यासह ऊस तोडण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर …
Read More »Recent Posts
आरएलएस कॉलेजचे बास्केटबॉलमध्ये सुयश
बेळगाव : शहरातील केएलई सोसायटीच्या आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने नुकत्याच झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे. अथणी येथील केएलई सोसायटीच्या एसएमएस कॉलेजने यंदाच्या या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. आर. एल. सायन्स कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली, …
Read More »संपतकुमार देसाईवर करा कारवाई : दलित संघर्ष समितीची मागणी
बेळगाव : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संपतकुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद या संघटनेने शहरातील आंबेडकर उद्यानापासून मोर्चा आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शनिवारीदलित संघर्ष समितीच्या वतीने मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढला. बेळगाव तालुक्यातील तुरमरी गावातील एक दलित विद्यार्थी बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta