मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला. संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असे …
Read More »Recent Posts
रेश्मा तालिकोटी यांची उपविभागीय अधिकारी पदी बढती
बेळगाव : केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांना शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून विशेष भूसंपादन अधिकारी हिडकल यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे. रेश्मा तालिकोटी यांनी यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच कर्नाटक राज्य वखार महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले होते.
Read More »बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर नेहमीच टीका केली, गौरवीकरण नाही; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डाॅ. जयसिंगराव पवारांचा खुलासा
कोल्हापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आता स्वतः जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरेंच्या भेटीविषयी निवेदन जारी करत मोठा खुलासा केला आहे. जयसिंगराव पवार म्हणाले, “राज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta