Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मराठी पत्रकारांची उद्या बैठक

  बेळगांव. महाराष्ट्र राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मंगळवार, 6 डिसेबर रोजी बेळगावला येत आहेत. या भेटीत ते सिमावसियांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्यासमोर मराठी पत्रकारांच्या समस्या आपणाला मांडावयाच्या आहेत. याकरिता मराठी पत्रकारांची बैठक शनिवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बोलाविण्यात आली आहे. कुलकर्णी गल्ली. येथील मराठी …

Read More »

साधनानंद महाराजांची बोरगावला भेट

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ढोणेवाडी येथील जंगली महाराज मठाचे मठाधिपती साधनानंद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे पाटील कुटुंबीयांमार्फत पाद् पूजन करण्यात आले. यावेळी सहकारत्न रावसाहेब (दादा) पाटील, उद्योगपती अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील यांनी महाराजांचे दर्शन घेतले. …

Read More »

अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक वस्तूंचे वितरण

  बेळगाव : अलिष्का अनिल बेनके हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त बसवान कुडची येथील नागनुरी श्री बसवेश्वर ट्रस्ट वृद्धाश्रममध्ये मुलींना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना अनिल बेनके यांच्या उपस्थितीमध्ये वृद्धाश्रम मधील मुलींना विविध वस्तू प्रदान करण्यात आल्या. एंजल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम केक कापून अलिष्काचा …

Read More »