रिंगरोड रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : देशोधडीला लावणाऱ्या बेळगावातील प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामाला शहरासह, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. बेळगावच्या आसपासच्या परिसरात सुपीक जमीन आहे. या जमिनीत वर्षभरात तीन वेळा पिके घेऊन शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यापूर्वीही सुवर्ण विधानसौध व हलगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन गमावली आहे. आता …
Read More »Recent Posts
भारतीय मुस्लिम फोरमतर्फे विविध मागण्यांचे निवेदन
बेळगाव : शहरातील भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावतर्फे विविध मागण्यांची निवेदनं आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडेच गेल्या 26 नोव्हेंबर …
Read More »प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचे संजय राऊत यांना समन्स
बेळगाव : संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta