Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रामपूर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान …

Read More »

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

  बेळगाव : संविधान दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 9 केळकरबाग बेळगाव येथील शाळेमध्ये एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन …

Read More »

जन्मदात्या आई-बापाला केलं पोरानं बेघर : समाजसेविकेचा आधार

  बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे …

Read More »