मुंबई : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या बसेस तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबादच्या दौंड गावात मराठी संघटनेने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील परिवहन बसेसवर काळी शाई लावण्यात आली असून, खबरदारीचा …
Read More »Recent Posts
कर्नाटकातील फरार आरोपी वनविभागाच्या ताब्यात
मालवण : कर्नाटक राज्यातील वेगवगेळ्या गुन्ह्यातील आरोपी कमलाकर नाईक (रा. शिराली, ता भटकळ, जि. उत्तर कर्नाटक) या फरार सराईत आरोपीला अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र कुडाळ व कर्नाटकातील मानकीच्या वनपरिक्षेत्र टीमने संयुक्त कारवाई करत कातवड (ता. मालवण) येथून ताब्यात घेतले. शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने त्याच्यावर भारतीय …
Read More »कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta