खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर शनिवारी दि. १९ रोजी सीटीएम ट्राॅफी फूटबॉल स्पर्धाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपच्या महिला नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, तालुका ग्राम पंचायत समितीचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, आकाश अथणीकर, सीटीएम ट्राॅफी फूटबॉलचे पदाधिकारी उपस्थित …
Read More »Recent Posts
नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने दादोबानगर वार्ड नं. १७ मध्ये कूपनलिका खुदाई
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मधील सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी, महेंद्र इलीगार, महांतेश बासरकोड, प्रकाश गुरव, महिला वर्ग आदी मान्यवर उपस्थित …
Read More »मंगळूर ऑटो बॉम्बस्फोटामागे दहशतवाद्यांचा हात
डीजीपी प्रवीण सूद, मुख्यमंत्री बोम्मई टार्गेट असल्याचा संशय बंगळूर : मंगळूर ऑटो बॉम्बस्फोट प्रकरणाला अचानक वेगळे वळण लागले आहे. डीजीपी प्रवीण सूद यांनी स्वत: स्पष्ट केले, की हे दहशतवादी कृत्य होते. त्याचे लक्ष्य मुख्यमंत्री बोम्मई होते की नाही याबद्दल शंका आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंगळुरमध्ये असताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta