Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

शांतीनगर येथील महिला मंडळाच्या वतीने कार्तिक दीपोत्सव

  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील महिला मंडळाच्या वतीने कार्तिक दीपोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाच्या सदस्या रूपा कोटरस्वामी यांच्या निवासस्थानी हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साई मंदिर टिळकवाडी येथे देखील दीपोत्सव साजरा करून साईबाबांची सेवा व आराधना केली. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री …

Read More »

निपाणी तालुक्यातील दोन जण तडीपार

जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई :अनेक गुंडांचे धाबे दणाणले निपाणी (वार्ता) : चिकोडी उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने मटका जुगार यासह गंभीर गुन्ह्यात वारंवार सहभाग असणाऱ्या दोघा जणांवर तडीपारीची कारवाई केली. यामध्ये चंद्रकांत शंकर वडर (रा.अकोळ) व संजय चंद्रकांत फराकटे (रा. जामदार प्लॉट,निपाणी) अशी तडीपार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान …

Read More »

मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार नागरिक येणार

माजी आमदार काकासाहेब पाटील  : जागर विचारांचा कार्यक्रमाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) छत्रपती शिवाजी महाराज, महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, गाडगेबाबा महाराज, यांच्यासह महापुरुषांच्या विचारांचा जागर या कार्यक्रम होणार आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मानव …

Read More »