Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ

माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »

निपाणीत किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

बालचमुंनी साकारले अनेक गड किल्ले : पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी निपाणी(वार्ता) : दिवाळीनिमित्त निपाणी शहर आणि उपनगरात बाराच्या मुरली विविध प्रकारचे गडकिल्लेची प्रतिकृती साकारली आहे. ते पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली आहे. येथील दलाल पेठ माणिक नगर परिसरातील विघ्नहर्ता तरूण मंडळ (व्हीटीएम बॉईज) च्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या किल्ले राजगड …

Read More »