Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

मारिहाळमध्ये नूतन बसवेश्वर मंदिराचे उद्घाटन

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात नवनिर्मित श्री बसवेश्वर मंदिर व इतर मंदिरांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कळसारोहण …

Read More »

बिजगर्णीतील तालिम सुसज्ज करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक ब्रम्हलिंग देवालयात खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर उपस्थित होते. संघटनेचे सचिव- वाय. पी. नाईक यांनी मागील सभांचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या लालमातीत कुस्तीखेळाची मोठी परंपरा आहे. अलिकडे पुन्हा ग्रामीण भागातील तरुणपिढी विविध खेळाकडे वळत …

Read More »

निपाणीचा उरुस ५ नोव्हेंबरपासून

  अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार ६ नोव्हेंबर रोजी भर उरुस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस यंदा ५ ते ७ …

Read More »