Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

दिवाळीनिमित्त दर्गाहमध्ये पहिले अभ्यंग स्नान, अभिषेक

मानकरी उरुस कमिटी सदस्यांची उपस्थिती  निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाला सोमवारी (ता. २४) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यानुसार …

Read More »

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

  भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 …

Read More »

बेळगांव सीमाभागातील मराठी जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा…

  ठाणे :  बेळगांव, बिदर, भालकी, धारवाड, कारवारसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घेऊन नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा व तेथील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी “बेळगांव कुणाच्या बापाच” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा बेळगावातून सुरू झाला होता. बेळगाव सीमाभागातील मराठी …

Read More »