Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात आणखी एका स्वामीजींची आत्महत्या

  बेंगलोर : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात एका स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच आणखी एका स्वामीजींनी भर दिवाळीतच आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडेमठ येथील श्री बसवलिंग स्वामीजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या खोलीच्या खिडकीला गळफास लावून …

Read More »

चन्नम्मा कित्तूर उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक

  बेळगाव : कित्तूर येथे आयोजित चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ला आज भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. कित्तूर कलमठचे राजयोगिंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेंगळुरूपासून संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधी येथून आलेल्या वीरज्योतीचे कित्तूर शहरातील चन्नम्मा चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, …

Read More »

घाटगे-पाटील इंडस्ट्रीजला ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार

  निपाणी (वार्ता) : घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने संरक्षण मंत्रालयासाठी बनविलेल्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार देण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या इंडो एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »