Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा प्राथमिक कृषी पतीनकडून विक्रमी दूध बोनसचे वाटप

  सौंदलगा : येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सुरू असलेल्या दूध विभागाकडून दूध उत्पादकांना दूध बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, आज आम्ही गाय व म्हैस दूध उत्पादकांना 9 लाख 35 हजार रुपयांचा बोनस चे वाटप करीत असून संघाकडे एकूण 282 दूध उत्पादक आहेत. त्यांना …

Read More »

विद्यार्थी अभ्यासा बरोबरीने आपल्या कौशल्याना प्राधान्य द्यावे

  बेळगाव : बेळगाव मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे “इंडिया इमर्जिंग ग्लोबल इकॉनोमिक पॉवर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष व्याख्याता म्हणून मुद्देबिहाळ सरकारी पदवी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. नंदेप्पन्नवर हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

मध्यवर्ती समितीची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा

  बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सीमाभागात म. ए. समितीच्या वतीने काळादिन पाळण्यात येतो या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रतिनिधी पाठवून द्यावा, अशी विनंती केली. …

Read More »