बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील संतीबस्तवाड गावातील रमेश सुतार यांचे घर आगीच्या दुर्घटनेत जळून खाक झाले होते. त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर धावून आल्या. युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांना तात्काळ पीडिताच्या घरी पाठवणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी “कोणत्याही कारणाने घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असे सांगून …
Read More »Recent Posts
ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक
बेळगाव : बेळगावमधील सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, ऊसाला हमीभाव देण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऊसाला ५५०० रुपये प्रतिटन प्रमाणे दर देण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून, आज …
Read More »वेस्ट इंडिज टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर
होबार्ट : टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. पात्रता फेरीत अ गटातून श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांनी सुपर 12 गटात एन्ट्री केली आहे. पण ब गटात मात्र दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आहे. हा संघ आहेे वेस्ट इंडिज. ब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta