कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या : संकेश्वर पोलिसाकडून अटक व सुटका निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश …
Read More »Recent Posts
संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच
मुंबई : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत …
Read More »राज्य विद्याभारती ॲथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश
बेळगांव : बळ्ळारी येथील बालभारती केंद्रीय विद्यालय शाळेच्या मैदानावर बळ्ळारी विद्याभारती जिल्हा संघटना आयोजित राज्यस्तरीय विद्याभारती ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या क्रीडापटूंनी 2 सुवर्ण 2 रौप्य 5 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्राथमिक गटात मुलांच्यात अब्दुल्ला मुल्ला यांने 80 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक, श्रद्धा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta