Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

समस्या सोडविल्या नाहीत तर ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा कडोली ग्रामस्थांचा इशारा

  बेळगाव : कडोली येथील वैजनाथ गल्ली अनेक वर्षांपासून रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप अश्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तसेच जलजीवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदून जलवाहिनी घातल्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. वैजनाथ …

Read More »

कारदगा येथील सत्ताधारी गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे उपोषण मागे

  विकासकामात आडकाठी आणल्याबद्दल उपोषण : अधिकाऱ्यांची भेट निपाणी (वार्ता) : कारदगा (ता.निपाणी) येथील सत्ताधारी गटाच्या माध्यमातून विकास कामे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण या विकास कामामध्ये विरोधी गटाचे सदस्य जाणून बुजून आडकाठी आणून गावच्या विकासाला खीळ लावून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. विरोधक गावचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे आडकाठी …

Read More »

स्वामी विवेकानंद इंग्रजी स्कूलमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ बुधवारी दि. १९ रोजी करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन जयंत तिनेईकर, सेक्रेटरी ऍड. चेतन मणेरीकर, सुहास कुलकर्णी, अमोल शहापूरकर, …

Read More »