Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आणखी उंचावणार : आमदार हेब्बाळकर, हट्टीहोळी

  बेंगळुरू: बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आणखीन उंचावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसी अध्यक्षपदी …

Read More »

लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडीच्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने दीपावली निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांकरिता घेण्यात आल्या होत्या. यामध्ये लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, बेडूक उडी, लिंबू चमचा, पोटॅटो रस या स्पर्धा घेण्यात आल्या आणि महिलांकरिता बॉटल स्पून, गोळा फेक, पोटॅटो रेस, …

Read More »

बोरगाव शहरात घाणीचे साम्राज्य!

  स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष-नगरसेवक शरद जंगटे यांचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील प्रमुख मार्गासह इतरत्र ठिकाणी घाणीचे साम्राज प्रस्थापित झाले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असतानाही नगर पंचायतीने शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरात डेंगू, मलेरिया सारख्या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव अगदी झपाट्याने वाढत आहे. याची त्वरित …

Read More »