खानापूर तालुका आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2500 दर जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2500 रूपये दर योग्य नाही. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे. सरकारने सर्व बाबतीत दर वाढविला आहे. मात्र शेतकर्यांच्या ऊसाला दर वाढविला …
Read More »Recent Posts
शोपियानमध्ये हायब्रीड दहशतवादी इम्रान गनी ठार
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसर्या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुसर्या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीत इम्रानचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर …
Read More »ऊस दराचा तोडगा न निघाल्यास २१ पासून विधानसौधसमोर आंदोलन
राजू पोवार : रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आज जागा आहेत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे गेले आहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta