खानापूर : रामगुरवाडी, नागुर्डे, नागुर्डेवाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, ओत्तोळी, दारोळी, ओलमणी, जांबोटी-वडगांव, जांबोटी, रामापूर बाजारपेठ, कुप्पटगिरी आणि निडगल इत्यादी गावांचा दौरा करून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा ग्रंथपूजन करून सीमा पालखीचे उद्घाटन करण्यासाठी जनतेला आमंत्रित करण्यात आले आहे. रामगुरवाडीहून ज्येष्ठ नागरिक शंकरराव सावंत, विश्रांतवाडीहून राजू कुंभार, …
Read More »Recent Posts
“शांतीनिकेतन”च्या क्रीडापटूंची राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : बळ्ळारी येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्याभारती राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खानापूरमधील शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली असून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या क्रीडापटूंची निवड हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी करण्यात आली आहे. बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार बंगळूर : मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार किंवा पुनर्गठन यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्याकडून निरोप येताच दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी नुकतेच सांगितले होते की, मंत्रिमंडळाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta