Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

मडवाळ येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : मडवाळ (ता. खानापूर) येथे केएलई होमोपेथिक मेडिकल काॅलेज येळ्ळूर रोड बेळगांव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली के.जी. ग्राम पंचायतीचे अध्यक्ष संदिप देसाई उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे माजी आमदार, डीसीसी बँक संचालक व भाजप नेते अरविंद …

Read More »

कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी भैरू पाटील यांची निवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांची कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. नुकताच कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाची बैठक हल्याळ येथील गवळी वाड्यात पार पडली. यावेळी कर्नाटक धनगर गवळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून देवू पाटील मुंदगोड, …

Read More »

खानापूर-दारोळी, खानापूर-कबनाळी- मुघवडे बस सेवेची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील दारोळी, कबनाळी, मुघवडे आदि गावाना बससेवा नाही आहे. त्यामुळे या गावच्या नागरिकांना तसेच विद्यार्थी वर्गाला खानापूरला ये-जा करणे खूप त्रासाचे झाले आहे. यासाठी दारोळी खानापूर अशी सकाळ संध्याकाळ बससेवा सुरू करावी. तसेच कबनाळी, मुघवडे खानापूर अशी बससेवा सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ५ वाजता सुरू …

Read More »