Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

केंद्र सरकारच्या कृषी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : खासदार मंगला अंगडी

  बेळगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीसह अनेक नवीन योजना राबविल्या असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे खासदार मंगला अंगडी यांनी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत देशभरातील एकूण 600 ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांनी बेळगाव ए.पी.एम.सी. …

Read More »

शिप्पूर -उत्तुर रस्त्यावरील खड्ड्यात आम आदमी पक्षाने केले वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश

  यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …

Read More »