निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला …
Read More »Recent Posts
राज्य रोलर स्केटिंग “चॅम्पियनशिप 2022″साठी डीपी स्कूल स्केटिंगपटूंची निवड
बेळगाव (प्रतिनिधी) : एसजीएफआय राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हिडन्स (डीपी) शाळेचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली आहे. या चॅम्पियनशिपमध्ये दुर्वा पाटील, तुलशी हिंडलगेकर, करुणा वाघेला, शर्वरी दड्डीकर, विशाखा फुलवाले या स्केटिंगपटूंची …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान सुरू
नवी दिल्ली : आज दि. १७ पासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले या निवडणुकीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या दरम्यान, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वडेरा यांनीही मतदान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta