बेळगाव : कर्नाटकातील साखर कारखान्यांनी अजूनही 2700 रु. पर्यंतच दर ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ पहाता तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नसल्याने 5500 रु दर द्यावा म्हणून परवाच बेळगावमधे रयत संघटना, हरित सेनेतर्फे हजारो शेतकऱ्यांनी अशोक चौक ते चन्नम्मा चौकपर्यंत मोर्चा काढून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन छेडल्याने सरकार खडबडून जागे …
Read More »Recent Posts
गोव्यात बिअर महागणार!
पणजी : गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे. गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जळगे येथे जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला. गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta