बेळगाव : दीपावली सणानिमित्त विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरचे डॉ. रवी पाटील यांच्या वतीने येथील अयोध्या नगर मधील महिला मंडळाला पणत्या देण्यात आल्या. दरवर्षी दीपावली सणानिमित्त डॉ. रवी पाटील शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात पणत्या पेटाव्यात आणि त्यांची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने त्या वितरित करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षीही त्यांनी …
Read More »Recent Posts
भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे येथे नेत्र तपासणी शिबीर
खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने चिगुळे ग्रामस्थांसाठी 12-10-2022 वर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कार्यकर्ता यावेळी व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होते. डॉ. …
Read More »तिसर्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे शानदार उद्घाटन
बेळगाव : बेळगाव शहराच्या टिळकवाडी तिसर्या रेल्वे गेटवरील अद्यावत रेल्वे उड्डाणपुलाचे आज खा. मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta